खामगाव मतदार संघाचे आमदार ॲड.आकाश फुंडकर यांचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने सत्कार …
खामगाव माळी नगर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने समाजातील मान्यवरांचा व समाजातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता.यावेळी आमदार ॲड.आकाश फुंडकर यांनी...
