मुलीला पळवून नेल्याच्या कारणावरुन मारहाण युवकाचा मृत्यू ; खूनाचा गुन्हा दाखल
खामगाव : मुलीला पळवून नेल्याच्या रागातून तिघांनी युवकास मारहाण केली. या मारहाणीत गंभीर झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे याप्रकरणात मारहाणीच्या गुन्ह्यानंतर आता ग्रामीण पोलिसांनी...