ग्रामपंचायत उपसरपंचांची निवडणूक ६ जानेवारीला…
खामगाव: जिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतींच्या ३० डिसेंबर रोजी लागलेल्या निकालानंतर आता ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी निवडणूक होत आहे.यासाठी ६ जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे.ग्रामपंचायतीची प्रथम सभा...