भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी खामगांवात…
खामगाव : आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने रणशिंग फुंकण्यात आले आहे.माहाविजय २०२४ संकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये लोकसभेसाठी ‘मिशन ४५’ तर विधानसभेसाठी...