शिक्षण विभागाला रिक्त पदांचे लागले ग्रहण गटशिक्षणाधिकारी सह शिक्षकांची 93 पदे रिक्त
संग्रामपूर प्रतिनिधी :- जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे आदिवासी बहुल असलेल्या संग्रामपूर तालुक्यात तब्बल 93 पदे रिक्त आहेत त्यामध्ये उर्दू व मराठी माध्यमांचे मुख्याध्यापक व...