अनिकट परिसरात रंगली ‘मांजा मुक्ती’ची मोहीम; हजारो मीटर घातक धाग्यांचा नायनाट..!
पक्ष्यांसाठी ‘यमदूत’ ठरणारा मांजा करण्यात आला नष्ट… खामगाव:गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून अनिकट परिसरात पक्ष्यांसाठी जीवघेणे ठरलेले मांजाचे ‘डेथ ट्रॅप’ हटवण्याची महत्त्वपूर्ण मोहीम नुकतीच यशस्वीरित्या...
