सावित्री जिजाऊ जन्मोत्सव निमित्त समता परिषदेच्या वतीने डिजिटल व्याख्यानमालेचे आयोजन
खामगाव:- नुकतीच महाराष्ट्र शासनाने सावित्रीमाई फुले यांची जयंती ३ जानेवारी महिला शिक्षण दिन म्हणून जाहीर केली असून. ३ जानेवारी सावित्रीमाई जयंती ते १२ जानेवारी जिजाऊ...