“पैगंबर सर्वासाठी’ मधून उभारणार सामाजिक चळवळ
पवित्र रमज़ान महिन्यात मुसलमान ईद साजरी करणार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलासोबत बुलडाणा: राज्यातील मुस्लिम बांधवाच्या वतीने यंदा पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर पैगंबर सर्वासाठी हे अभिनव अभियान...