Month : February 2022
स्व. सौ. मीनाताई जाधव आयटीआयमधील फिटर, इलेक्ट्रिशियन, सर्व्हेयर ट्रेडचा 100% निकाल
खामगाव : लक्ष्मीनारायण ग्रुप द्वारा संचालित स्व.सौ. मीनाताई जाधव आयटीआय मध्ये शिकविण्यात येणारे फिटर, ईलेक्ट्रिशियन व सर्व्हेयर या अभ्यासक्रमांचा निकाल एनसीव्हीटी, नवी दिल्ली तर्फे जाहीर...
समता क्रिडा मंडळाची भिमजयंती उत्सव समितीची कार्यकारणी गठित
अध्यक्षपदी विश्वजीत गव्हांदे तर सचिवपदी सचिन गाडेकर खामगाव:-शंकर नगर भागातील समता क्रिडा मंडळाने दरवर्षी प्रमाणे यंदाही भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती महोत्सवाची...
फरशी मित्र मंडळातर्फे रक्तविरांनी रक्तदान करुन साजरा केला छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव
खामगाव:-छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त सलग तिसऱ्या वर्षी फरशी मित्र मंडळाने रयतेच्या शिवरायांच्या जन्मोत्सव रक्तदानाने साजरा केला. रक्तदान शिबिरात ४५ युवा रक्तविरांनी रक्तदान करुन जन्मोत्सव साजरा...
बोरी अडगाव येथील हरभऱ्याचा सुडीला लावली आग; १६ क्विंटल हरभरा जळून खाक
खामगाव:तालु्यातील बोरी अडगाव येथील संजय काटकर या शेतकऱ्याच्या शेतातील हरभऱ्याच्या सुडीला आग लावल्याची घटना १७ फेब्रुवारी रोजी रात्री उघडकीस आली. बोरी शिवारात स्व. सुधाकर बळीराम...
मराठा पाटील युवक समिती च्या वतीने शाखा भोटा ता. नांदुरा येथें मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न
खामगाव:-मराठा पाटील युवक समिती शाखा भोटा तसेच दृष्टी नेत्रालय नांदुरा यांच्या संयुक्त विद्यमाने भोटा येथे शिवजयंती निमित्त दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजी मोफत कॉम्प्युटर द्वारे...
अखिल भारतीय मराठा महासंघ खामगांव शहर जम्बो कार्यकारिणी जाहीर
खामगाव:-अखिल भारतीय मराठा महासंघ खामगांव शहराची जम्बो कार्यकारिणीला नवी मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या मध्यवर्ती कार्यकारिणीच्या सभेत मिळालेल्या मंजूरी नंतर, महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे,...
राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेकरिता विधी पहुरकरची निवड
जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत विधी पहुरकर अव्वल खामगाव – येथील वामन नगर भागात राहणारी विधि संजय पहुरकर हिने बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये दुहेरी प्रकारात प्रथम पारितोषिक पटकाविले...
महिलावरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसची ‘अवंती’ हेल्पलाईन
बुलडाणा -महिलावरील अत्याचाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस जिल्हा बुलडाणा तर्फे ‘अवंति’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.बुलडाणा...