शेतातील गोडाऊन मधुन 2 लाखाचे सोयाबीन लंपास,टेंभुर्णा शिवारातील घटना
खामगाव:शेतात ठेवलेले दोन लाखाचे सोयाबीन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना खामगाव अकोला मार्गावरील टेंभुर्णा शिवारात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक...