चिखली मार्गावरील अपघातात नांदुरा येथील कंत्राटदार ठार
खामगाव: खामगाव तालुक्यातील गणेशपुर जवळ चारचाकी गाडी पलटी झाल्याने एकाचा मृत्यू झाला असल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नांदुरा येथील प्रसिध्द कंत्राटदार सुभाष मोहता...