पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड यांची बदली! झाले पुणे ‘सीआयडी’चे उप महानिरीक्षक!! चावरीया यांनाही ‘प्रमोशन’!!
बुलढाणा: बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक सारंग( आयपीएस) आव्हाड यांची पदोन्नतीवर बदली झाली आहे. त्यांच्या अगोदर अधीक्षक असलेले अरविंद चावरीया यांची देखील पदोन्नती झाली आहे.त्यांची पुणे येथे...