माजी आमदार राहुल बोन्द्रे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी ;भाजप कार्यकर्त्याला मारहाण केलीच नसल्याचा दावा!…
काँग्रेस नेत्यांची पत्रकार परिषदेत माहिती… बुलढाणा: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी भाजपा कार्यकर्त्यास मारहाण केलीच नसल्याचा दावा कांग्रेस नेत्यांनी केला आहे. बोन्द्रे यांच्यावरील कथित खोटे...