घरमालकाच्या तरुण मुलीचे अपहरण करून 37 वर्षापूर्वी बुलडाण्यातून फरार झालेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हैदराबाद येथून अटक केले आहे.सन 1983 मध्ये आरोपी राजबहादुर नारायण...
आपल्या देशामध्ये २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून प्रति वर्षी साजरा करण्यात येतो. भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० या दिवशी झाल्याने...
वेळोवेळी आंदोलन करून निवेदने देऊन गावकऱ्यांच्या मागण्याची दखल घेतली जात नसल्याने अखेर आज टॉवरवर चढून आणि ग्रामपंचायतीच्या इमारतीवर चढून महिला आणि पुरुषांनी शोले स्टाईल आंदोलन...
बुलडाणा जिल्ह्यात एक वर्षात ५५६ मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली असून यामध्ये १८ ते २५ वयोगटातील युवतींचे प्रमाण अधिक असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण...
नांदुरा :येथील अर्णव निलेश देशमुख यास बटरफ्लाय इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित वार्षिक स्नेह संमेलनात वैशिष्ट्यपूर्ण यशाबद्दल सन्मानित करण्यात आले. वर्ष भरात शाळेच्या वतीने विविध प्रसंगी...
ॲलोपॅथीच्या जास्त सेवनाने मानवी शरीरावर अनेक दुष्परिणाम दिसून येतात त्यामूळे आयुर्वेदाचा आणि नॅचरल थेरिपी चा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रकृती नॅचरल थेरिपी क्लिनिक यांच्या अनुषंघाने ...
मुलींचा घटता जन्मदर लक्षात घेता शासनाकडून या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते आणि याच पार्श्वभूमीवर स्त्रीजन्माचे स्वागत करत कन्या रत्नाचा जन्म दिलेल्या माता आणि...
दिनांक १२ जानेवारी 2020 राजमाता जिजाऊ जन्मदिनी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात शिवधर्म पीठावर निर्भिड स्वराज्य साप्ताहिक वृत्तपत्राचे विमोचनाचा कार्यक्रम पार पडला..त्यावेळी युगपुरुष...
बुलडाणा:-जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या सौ. मनिषा नितीन पवार तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या सौ. कमलताई जालिंदर बुधवत यांचे अर्ज दाखल झाले होते, तर भाजपतर्फे अध्यक्ष...
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील जानेफळ येथे अनेक दुकानांना सकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने पाच दुकाने आगीत भस्मसात झालीय .. या आगीत...