ग्रामपंचायत ज्ञानगंगापूर येथे अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान…
खामगाव : महिला व बालविकास क्षेत्रामध्ये चांगले काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्धेशाने ग्रामपंचायत ज्ञानगंगापूर येथे अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे आयोजन केले ज्ञानगंगापूर येथे पुण्यश्लोक राजमाता...