Featured मुख्य विद्युत लाईनच्या पोलवर अडकलेल्या माकडला बुलडाणा वनविभागाने रेस्क्यू
जलंब:स्टेशनवर रेल्वेच्या मुख्य विद्युत पोलवर अडकलेल्या एका माकडाला ट्रेंक्युलाईज अर्थात बंदुकीने इंजेक्शन मारून बेशुद्ध करून बुलडाणा वनविभागाच्या रेस्क्यू टीमने सुखरूप वाचवले आहे, विशेष बाब म्हणजे...