राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर अध्यक्षपदी सौ. सुधाताई भिसे यांची निवड
खामगांव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ.अनुजाताई सावळे पाटील यांनी आज नियुक्ती पत्राद्वारे खामगाव शहराच्या महिला शहर अध्यक्ष पदी सौ. सुधाताई भिसे, जिल्हा महिला...
