दूरदर्शनचे अकोला जिल्हा प्रतिनिधी विशाल बोरे यांना प्रसारभारती व दूरदर्शनचा पुरस्कार
खामगांव : दूरदर्शनचे अकोला जिल्हा प्रतिनिधी विशालराजे बोरे यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावरील प्रसारभारती व दूरदर्शनचा पुरस्कार जाहीर झाला आहे. आपल्या सुस्वभावाने संपूर्ण जिल्ह्यात ओळख...
