नसबंदी बाबत अजूनही पुरुषी अहंकार कायम…वर्षभरात जिल्ह्यात केवळ ३१ पुरुषांच्या शस्त्रक्रिया…
बुलढाणा : पूर्वी चूल आणि मूल हेच महिलांचे विश्व समजले जायचे कदाचित पुरुषप्रधान संस्कृतीचा हा प्रभाव होता मात्र काही समाजसुधारकांनी ही प्रथा मोडीत काढत महिलांना...
