लोहार समाज बांधवांच्या विकासासाठी सदैव कटीबध्द – आमदार अँड आकाश फुंडकर…
सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाच्या वतीने आयोजित भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी… खामगाव-: सोमवंशी आर्य क्षत्रिय समस्त लोहार समाजाच्या विकासासाठी आम्ही कटीबध्द आहोत़ अशी ग्वाही खामगाव...
