धनगर समाजाच्या वतीने विविध मागण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन
खामगांव : धनगर समाजाच्या घटनादत्त अनुसुचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणी या मागणीसाठी आजवर अनेकदा आश्वासन दिली गेली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या ३४२ व्या कलमानुसार दिलेल्या अनुसुचित जमाती...
