साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त मोतीबिंदू तपासणी शिबिर संपन्न
लाखनवाडा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने ग्रामीण रुग्णालय लाखनवाडा येथे दिनांक १८-०७-२२ रोजी...
