पत्रकार संजय वर्मा यांच्यावरील खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा खामगाव शहरातील पत्रकार बांधवांची मागणी राज्यपाल, निवडणूक आयुक्त व जिल्हाधिकारी यांना निवेदन
खामगाव : १०६ मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या वरिष्ठ नागरीकांना मतदान करण्यासाठी मदत केल्यामुळे मदतकर्त्या पत्रकाराला मतदानापासून रोखण्याचा प्रयत्न करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले...