कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून दिले शेतकर्यांना प्रात्यक्षिक
संग्रामपूर : तालुक्यातील जस्तगांव येथे स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी- महाविद्यालय जळगांव जामोद येथे शिक्षण घेत असलेली अंतिम वर्षाची विद्यार्थिनी रेणुका प्रकाश डोसे हिने शेतकर्यांना कोरड्या...
