प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्याने प्रेमीयुगुलाने केली आत्महत्या
सिंदखेडराजा : तालुक्यातील साखरखेर्डा शिवारातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्याने प्रेमीयुगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गळ्यात गळे घालून दोघांनी जगाचा निरोप...
