September 5, 2026
खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नांदुरा बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मुंबई मेहकर लोणार विदर्भ शेगांव संग्रामपूर सामाजिक

खामगाव योगेश इंगळे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर…

खामगाव: बुलढाणा जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागात कार्यरत असणार्‍या ग्रामसेवक यांचे २०२०-२१२०२१-२२ या दोन वर्षातील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर केले आहेत.या पुरस्काराचे लवकरच समारंभपूर्वक वितरण केले जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री दिलीप विसपुते व उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजू सु लोखंडे यांनी या आदर्श पुरस्कारांची यादी जाहीर केली आहे.पंचायत समिती खामगाव अंतर्गत घाटपुरी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक योगेश इंगळे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

आदर्श ग्रामसेवक पुरस्कार साठी निवड

कु.सविता साहेबराव सोनुने ग्रामसेवक-ता बुलडाणा,विजय शालीग्राम शेळके ग्रामसेवक-ता चिखली,अनंत राजेश्वर चेके ग्रामसेवक-ता दे. राजा,अरूण भिमराव नागरे ग्रामसेवक-ता सिं.राजा ,अनंत पृथ्वीराज आघाव.ग्रामसेवक-ता लोणार,शिवप्रसाद भगवान मवाळ ग्रामसेवक-ता मेहकर,योगेश जिवन इंगळे ग्रामसेवक-खामगाव,अनिल पी बिचकुले ग्रामसेवक-शेगाव,प्रकाश नारायण चाटे ग्रामसेवक-संगमपुर,गोपाल महादेव तिवाले ग्रामसेवक-जळगाव जामोद,कु अनाराधा सुभाष आढाव ग्रामसेवक-नांदुरा,राजु सीताराम बगे ग्रामसेवक-मलकापूर,राजेंद्र अरूण वैराळकर ग्रामसेवक-मोताळा.

Related posts

भरधाव स्कॉर्पिआच्या धडकेत बापलेकासह एकाचा मृत्यू

nirbhid swarajya

अयोध्या निकाल तथ्य, पुराव्यांवर नाही तर भावनांवर देण्यात आला, म्हणून भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जाते – अँड.प्रकाश आंबेडकर

nirbhid swarajya

ओम ऑप्टिकल्स द्वारे सोशल डिस्टनसिंग बाबत जनजागृती

nirbhid swarajya
error: Content is protected !!