September 4, 2026
खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नांदुरा बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मुंबई मेहकर मोताळा लोणार विदर्भ विविध लेख शेगांव संग्रामपूर सामाजिक

शेगाव अनिल बिचकुले ग्रामसेवक यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर…

शेगांव : बुलढाणा जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागात कार्यरत असणार्‍या ग्रामसेवक यांचे २०२०-२१ व २०२१-२२ या दोन वर्षातील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर केले आहेत.या पुरस्काराचे लवकरच समारंभपूर्वक वितरण केले जाणार आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री दिलीप विसपुते व उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजू सु लोखंडे यांनी या आदर्श पुरस्कारांची यादी जाहीर केली आहे.खामगाव तालुक्यातील मटारगावं खुर्द ग्रामपंचायत चे ग्रामसेवक अनिल बिचकुळे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

आदर्श ग्रामसेवक पुरस्कार साठी निवड

कु.सविता साहेबराव सोनुने ग्रामसेवक-ता बुलडाणा,विजय शालीग्राम शेळके ग्रामसेवक-ता चिखली,अनंत राजेश्वर चेके ग्रामसेवक-ता दे. राजा,अरूण भिमराव नागरे ग्रामसेवक-ता सिं.राजा,अनंत पृथ्वीराज आघाव.ग्रामसेवक-ता लोणार,शिवप्रसाद भगवान मवाळ ग्रामसेवक-ता मेहकर,योगेश जिवन इंगळे ग्रामसेवक-खामगाव,अनिल पी बिचकुले ग्रामसेवक-शेगाव,प्रकाश नारायण चाटे ग्रामसेवक-संगमपुर गोपाल महादेव तिवाले ग्रामसेवक-जळगाव जामोद,कु अनाराधा सुभाष आढाव ग्रामसेवक-नांदुरा,राजु सीताराम बगे ग्रामसेवक-मलकापूर,राजेंद्र अरूण वैराळकर ग्रामसेवक-मोताळा

Related posts

राष्ट्र संत भैय्यूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पक्षांसाठी पाणी, अन्नासाठी मातिच्या भांडयाचे वाटप

nirbhid swarajya

२० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

nirbhid swarajya

जलदिनानिमित्त चिखली बु येथे कलश यात्रा

nirbhid swarajya
error: Content is protected !!