कोरोना संसर्गाचा फटका टी-१ सी-१ या वाघालाही
बुलडाणा : कोरोना विषाणू च्या संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू असतांना बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातील टी-१ सी-१ या वाघाला सुध्दा कोरोना संसर्गाचा फटका बसला आहे. हा वाघ वयात आलेला असल्यामुळे या...
