September 4, 2026
बातम्या

भाजपा पदाधिकारी कृष्णा ठाकुर यांचा राजीनामा

खामगांव: येथील भारतीय जनता पार्टी चे शहर चिटणीस कृष्णा ठाकुर यांनी आपल्या पदाचा राजीनामा खामगांव शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित यांच्या कडे सुपुर्द केला. आपल्या कामाच्या व्याप्तीमुळे पक्षाने दिलेल्या पदाला न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे सदर राजीनामा देत असल्याचे त्यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात सांगितले आहे.

आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अगोदर कृष्णा ठाकुर यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ निर्माण झाली आहे. कृष्णा ठाकूर यांनी राजीनामा जरी दिला असला तरी हा राजीनामा वरिष्ठांकडून मंजूर होतो का हेही पाहावे लागेल.

Related posts

बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या कार्यालयावरील पोस्टर काढल्याने अकोला शहरात चर्चेला उधाण

nirbhid swarajya

ढगाळ वातावरणाचा केळीवर विपरित परिणाम!

nirbhid swarajya

विद्यार्थ्यांना घरातूनच परीक्षा देता येईल यासाठी प्रयत्न – उदय सामंत

nirbhid swarajya
error: Content is protected !!