September 10, 2026
जिल्हा बुलडाणा

बँक कर्मचाऱ्यांनी दिले एक दिवसाचे वेतन

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

बुलडाणा : महाराष्ट्रामध्ये सध्य:स्थितीत कोविड 19 विषाणुमुळे अत्यंत गंभिर परिस्थिती आहे. अशा स्थितीमध्ये राज्य  शासनाकडुन सर्व आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवुन बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्यावतीने एक दिवसाचे वेतन ४ लक्ष २६ हजार ७०० मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे दृष्टीने जमा केलेले आहे.सदर जमा केलेल्या एक दिवसाच्या वेतनाची रक्कम ४,२६,७००रूपयांचा धनादेश बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक खरात यांनी आज ९ एप्रिल २०२० रोजी विभागीय आयुक्त पियुष सिंग यांना सुपूर्द केला. 

Related posts

माऊली सायन्स अकॅडमी विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षेच्या निकालाची परंपरा कायम…

nirbhid swarajya

दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

nirbhid swarajya

सुटाळा बु.येथील शोरूम मधील जळालेल्या युवकाचा अखेर मृत्यू…

nirbhid swarajya
error: Content is protected !!