September 4, 2026
खामगाव गुन्हेगारी बातम्या

बँक खाते क्लोन करुन १ लाख १५ हजार रु. उडविले

खामगाव : स्थानिक चांदमारी भागातील रहिवासी तसेच वर्धन सिन्टेक्स मधील सेवानिवृत्त मनोज त्र्यंबक जमधाडे यांच्या स्टेट बँक व बँक ऑफ बडोदा या दोन्ही बँकेचे खाते क्लोन करुन २४ एप्रिल २०२० ते ३ ऑगस्ट २०२० पर्यंत अज्ञात इसमाने बनावट पध्दतीचा वापर करुन वेळोवेळी १ लाख १५ हजार ३०० रुपये काढले व जमधाडे यांची फसवणूक केली. याप्रकरणी मनोज जमधाडे यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द कलम ४२० भादंवि ६६ (क) आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पीएसआय भास्कर तायडे करीत आहे.

Related posts

पुरोगामी महाराष्ट्र कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन ठाकरे यांची निवड

nirbhid swarajya

मोदींनी मानले देशवासियांचे आभार

nirbhid swarajya

आदर्श नवयुवक मंडळाची गणेशोत्सव कार्यकारणी गठित…

nirbhid swarajya
error: Content is protected !!