October 26, 2026
जिल्हा

जिल्ह्यात सरासरी 7.2 मिमी पाऊस

बुलडाणा : निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकले असले तरी बुलडाणा जिल्ह्यात या चक्रीवादळाचा फारसा परिणाम जाणवला नसून 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारा आणि पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज तीन जून रोजी 7.2 मिलिमीटर पाऊस झाला असून त्याची एकूण टक्केवारी 0.94 एवढी आहे. मेहकर, सिंदखेड राजा, लोणार, बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, तालुक्यात पाऊस बरसला तर काही ग्रामीण भागात 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारा सुटला तर पावसाने हजेरी लावली तसेच बुलडाण्यात  0.80% चिखली 1.51% देऊळगाव राजा 1.79% सिंदखेड राजा 3.45%  लोणार 1.60 % मेहकर 1.51% खामगाव 0.38 % शेगाव 0.03% मलकापूर 0.00 % नांदुरा 0.04% मोताळा 0.20 % संग्रामपूर 0.10% जळगाव जामोद 0.20% असा एकूण तेरा तालुक्यात 0.94 टक्के पाऊस पडल्याची शासकीय नोंद आहे.

Related posts

शिक्षण दिनानिमित्त आपल्या गावातील मुख्यालयी राहत असलेल्या शिक्षकांचे पूजन करा-भाजपा आमदार प्रशांत बंब…

nirbhid swarajya

सामाजिक दायित्वाच्या जाणिवेतून एसटी वाहकाच्या पत्नीचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 401 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 62 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!