September 9, 2026
मनोरंजन

छत्रपतींवर सिनेमा – रितेश देशमुख व नागराज मंजुळें यांची घोषणा सोबत च टीझर प्रसिध्द

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे मुहूर्त साधत अभिनेते रितेश देशमुख यांनी शिवाजी महाजारांवरील सिनेमाची घोषणा केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. रितेश देशमुख यांनी या घोषणेनंतर एक टिझर सुध्धा प्रसिद्ध केला आहे.Attachments area

Related posts

निशिकांत कामत यांचे निधन

nirbhid swarajya

क्रिती सेनॉन बेबीबंपसोबत,क्रिती आई होणार की काय?

nirbhid swarajya

सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलचे फेसबुक अकाउंट हॅक,राज्यात खळबळ…

nirbhid swarajya
error: Content is protected !!