सोयाबीन बियाण्यांचे बोनस शेतकऱ्यांना तातडीने द्या- भाजप किसान आघाडीचे निवेदन
खामगाव : सन २०२१-२०२२ सोयाबीन बियाण्यांचे बोनस शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी बुलडाणा भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाश फुंडकर यांचे मार्गदर्शनात...
