अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नवनियुक्त पदाधिकार्यांचा सत्कार समारंभ थाटामाटात संपन्न
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी संजयजी शिनगारे यांची नियुक्ती खामगाव : येथील छत्रपती शिवाजी नगर भागातील मराठा समाज सभागृहामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बुलढाणा जिल्ह्यातील...
