सुप्रसिद्ध ‘एमडीएच’ मसालेचे संस्थापक धर्मपाल गुलाटी यांचे निधन
मुंबई : मसाल्यांचा बादशाहा या ब्रीदवाक्यातून घराघरात पोहोचलेल्या ‘एमडीएच’ मसालेचे संस्थापक धर्मपाल गुलाटी यांचे आज दि. ३ डिसेंबर रोजी पहाटे निधन झाले.गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात...
