आ.ॲड.आकाश फुंडकर यांनी केली रेल्वे क्राँसींगवर उडडाण पुलाचे बांधकामाचा पाहणी
काम युध्दस्तरावर करण्याचे निर्देश१३ कोटी खर्च करुन होणार उड्डाण पुल खामगांव : खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी खामगांव-शेगांव मतदार संघाला जोडणारा...
