अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध योग्य ती कायदेशिर कार्यवाही करावी- राष्ट्रवादीची मागणी
खामगांव : अभिनेत्री कंगना राणावत हीच्यावर योग्य ती कारवाई करणे याकरिता राष्ट्रवादीच्या वतीने शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे...
