माजी मंत्री ॲयशोमती ठाकूर यांनी केला ७६च्या आणीबाणी काळातील जेलभरो आंदोलनात सहभागी विष्णू कानडे यांचा सत्कार…
शेगाव: तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या जेल भरो आंदोलनात सहभागी झालेले विष्णू कानडे यांची भेट घेत माजी मंत्री ॲड. यशोमती...
