‘श्रीं’ चा १४२ वा प्रकट दिन शेकडो दिंड्या विदर्भपंढरीत दाखल,भाविकांची गर्दी, संस्थानकडून जय्यत तयारी….
श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने ‘श्रीं’ चा १४२ वा प्रकट दिनोत्सव १५ फेब्रुवारी रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीभाव व उत्साही वातावरणात साजरा होत आहे. या...
