पत्रकारांची कोरोना चाचणी करून ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्यात यावे
बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाची मागणी बुलडाणा : महाराष्ट्रातील आणि मुबंईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये मुंबईतील ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झालेली आहे. कोरोनाची...
