Category : बातम्या
तहसिलदारा यानी हातात तिफन घेत तलाठी,मंडळधिकारीसह केली शेतात जाऊन पेरणी…!
संग्रामपूर :- सध्या तालुक्यासह ठिकठिकाणी मान्सुनच चांगल आगमन सुरू असून शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे. पण शेतकरीच नाही तर खुद्द तहसिलदार देखील पेरणीला लागले आहेत....
बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या कार्यालयावरील पोस्टर काढल्याने अकोला शहरात चर्चेला उधाण
बाळापूर :- मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या कार्यालयावरील पोस्टर काढल्याने अकोला शहरात चर्चेला उधाण बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या कार्यालयावर लावण्यात आलेले...
तालुक्यातील शेतकरी सुखावला आता येणार पेरणीला वेग
शेगांव : तालुक्यातील परिसरात गेल्या काही दिवसांत पाऊस पडल्याने बळीराजा शेतीच्या कामात गुंतला असून चोहीकडे पेरणी ची लगबग सुरु झाली आहे . परिसरात यावर्षी कपाशी...
योगदिनी जिजाऊ स्कुल ऑफ स्कॉलर व गुंजकर कॉलेजच्या नवीन सत्रास प्रारंभ
बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत योगदिन उत्साहात साजरा खामगाव– योगदिन २१ जून रोजी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर आणि गुंजकर कॉलेजच्या नवीन सत्रास सुरुवात करण्यात आली.२१जून हा इंटरनॅशनल...
आसलगावचे सुपुत्र राहूल मुळे यांना कर्तव्यावर असतांना आले विरमरण….
जळगाव जा:तालुक्यातील आसलगाव येथील रहिवासी असलेले राहूल मुळे सिएसआयएफ चे जवान यांना जम्मू काश्मीर मध्ये कर्तव्यावर असतांना २० जून रोजी विरमरण आले.राहूल मुळे यांना सुरवातीपासूनच...
केंद्र सरकारची हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही -माजी आमदार सानंदा
कॉंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी व कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या ईडी कारवाई विरोधात सानंदांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने खामगांव:कॉंग्रेस नेते,खासदार राहुल गांधी यांनी वाढती...
रा.यु.काँग्रेस वतीने गांधीजींच्या पुतळ्या समोर “अग्निपथ”योजनेच्या विरोधात निषेध आंदोलन….
जळगांव जामोद:केंद्रातील भाजपा सरकारने ठेकेदारी पध्दतीने सैन्य भरती करणाऱ्या आणि भारतीय लष्कराची सुबद्ध व्यवस्था नष्ट करणाऱ्या अग्निपथ योजनेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विरोध असून कृषी कायद्याप्रमाणे...
शेगावात नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नालीतील घाण पाणी मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर..
श्रींच्या दर्शना करीता येणाऱ्यां भाविकांना त्रास.. शेगाव: येथील नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे चक्क नगरपालिकेच्या समोरच घाण पाणी मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर पसरल्यामुळे भाविक संतप्त झालेले दिसत होते....
बावनबीर येथे घरावर वीज कोसळली,घराचे नुकसान जिवीत हानी टळली
संग्रामपूर तालुक्यात तुरळक प्रमाणात पाऊस. संग्रामपूर:तालुक्यात मेघ गर्जनेसह विजांचा गडगडाट होवून तुरळक प्रमाणात पाऊस होवून बावनबीर येथे जि.प.सदस्या माजी मिनाक्षी हागे यांच्या राहत्या घरावर स्पर्श...
