खामगाव -: निर्दयीपणे कोंबून जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणारा कंटेनर शहर पोलिसांनी काल अकोला बायपासजवळील बाळापूर नाक्यावर पकडला. सदर वाहनात ४२ जनावरे आढळली असून कोंबल्या गेल्याने...
खामगाव: महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काल आवार येथील जिजाऊ स्कुल ऑफ स्कॉलर मध्ये विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे...
भारतातील सर्वात मोठी इंग्रजी संभाषण शिकवणारी शितल अकॅडमी संस्थेची जळगाव येथे राज्यस्तरीय मेगा इंग्लिश स्पीकिंग कॉम्पिटिशन उत्साहात संपन्न झाली स्पर्धेसाठी शितल अकॅडमीत शिक्षण घेणारे राज्यभरातील...
खामगाव: तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला म्हणून सातत्याने पर्जन्यमान झाल्याने भूजल पातळी चांगलीच सुधारली आहे.उन्हाळ्यातील सिंचनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होईल व भूजल पातळी...
खामगाव:-शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने चोरी प्रकरणातील गुन्हा उघड केला होता.याप्रकरणी निर्भिड स्वराज्य ने बातमी मागची बातमी घेऊन सत्य उघड केले होते.त्यामुळे वरिष्ठांनी दखल घेत...
लीड स्कुलिंगद्वारे शिक्षण देणारी जिल्ह्यातील एकमेव शाळा विद्यार्थी व पालकांचा वाढता प्रतिसाद खामगाव: अल्पावधीत नावलौकिक मिळविणाऱ्या आवार येथील जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर गुणवत्तापूर्ण शिक्षणाला आधुनिक...
खरीप तुरीचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कारण सध्या तुरीवर मोठ्या प्रमाणात शेंगा व फुले पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होत आहे.तूर उत्पादक पट्ट्यामध्ये जवळपास तुरीचे...
खामगांव :- मुंबई उच्च न्यायालयाने दि. 06 ऑक्टोबर 2022 रोजी दिलेल्या निर्णयानुसार राज्यभरातील 6 महसूल विभागातील 358 तालुक्यातील गायरान शासकीय जमिनीवरील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण काढणे...
ठाणेदार यांच्या हस्ते सुरक्षा समितीचे लावण्यात आले फलक खामगाव:पोलीस स्टेशनमध्ये येणारी मुलगी, महिला यांना धीर मिळावा, आपल्यावर झालेला अत्याचार कोणतीही भीती, संकोच न बाळगता पोलीसांना...
खामगाव : महाराष्ट्र पोलीस तसेच भारतीय सेना मध्ये भरतीसाठी अनेक गरजू उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी त्रास होत आहे. याची दक्षता घेऊन भाजप कार्यालयात आज २९...