अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. शिंगणेंच्या होमटाऊन मध्ये रुग्णांचे नातेवाईक त्रस्त
बुलढाणा जिल्ह्यात रेमडेसिव्हीरचा इंजेक्शनचा तुटवडा कुठे काळाबाजार, तर कुठे मेडिकलबाहेर रांगा बुलढाणा : जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना...
