भारतीय स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवा चे औचित्य साधून 75 व्या अमृत महोत्सव निमित 75 जणांनी केले रक्तदान
शेगाव :- रक्त तुटवड्यावर मात करण्यासाठी 75 व्या भारतीय स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवा चे औचित्य साधून पंचायत समिती व सरपंच संघटना तसेच सर्व संवर्गातील कर्मचारी कंत्राटी...
