श्री अमरलक्ष्मी गणेश मंडळाची कार्यकारणी गठीत,अध्यक्षपदी तुशार चंदेल तर सचिवपदी विक्की पवार यांची निवड…
खामगांव: स्थानिक बालाजी प्लॉट भागातील श्री अमरलक्ष्मी गणेश मंडळाच्या वतीने गणेश उत्सवकरीता मंडळाची कार्यकारणी गठीत करण्यासाठी मंडळाचे सदस्य,वरिष्ठ सदस्य अनिलसेठ खंडेलवाल,शंकरभाऊ परदेसी,सुमीत पुर्वे,आशिष राठी,संदिप शिगटे...
