शेत नुकसानीचे पंचनामे करुन त्वरीत आर्थिक मदत द्यावी- धनंजय देशमुख
खामगाव : तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त पीकांचे पंचनामे करुन तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अमरावती विभागीय समन्वयक धनंजय देशमुख यांनी...
