नॅशनल शाळेजवळील खड्डा ठरतोय वाहनधारकांसाठी कर्दनकाळ ; नगर परिषदेचे दुर्लक्ष
खामगांव : येथील नॅशनल शाळेजवळील रस्त्याच्या एका बाजूला एक मोठा खड्डा पडला आहे.त्यामुळे दररोज या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे हा खड्डा वाहनधारकांसाठी कर्दनकाळ...
