अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मुलगा झाला भारतीय नौदल सैनिक! सर्व जाती धर्माच्या वतीने फुलांचा वर्षाव करून केला सन्मान वाजत गाजत काढली मिरवणूक
संग्रामपूर प्रतिनिधी :- तालुक्यातील एकलारा बानोदा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला भारतीय नौदल सैनिक मोठया उत्साहात नागरिकांनी केला गौरव एकलार येथील दत्तात्रय गाडगे यांचा मुलगा...
