बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव 2023 च्या वतीने अर्थवशिर्षचे पठण उत्साहात संपन्न…
बुलडाणा : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुलढाणा अर्बन परिवाराकडून बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गोवर्धन ईमारतीच्या सभागृहात अर्धवशिर्ष पठण करण्यात आले. बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव...